पुणे | अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे उघड आहे, अशी खोचक टीका काँग्रसे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली आहे.
डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केली आहे.
2009 मध्ये त्यांनी केलेलं आंदोलन हा त्यांच्या प्रसिद्धीसाठीच्या नियोजनाचा भाग होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचा काय उल्लेख करायचे हे सर्वांनाच माहीत आहे, असा टोला भालचंद्र मुणगेकर यांनी लगावला आहे.
लाल किल्ल्यावर जे झालं. त्यात शेतकरी नव्हते. एवढ्या सुरक्षेत तो व्यक्ती झेंडा लावूच कसा शकतो? असा सवालही भालचंद्र मुणगेकर यांनी केलाय.
थोडक्यात बातम्या-
“शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत”
RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द
माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो- तात्याराव लहाने
केंद्राची मोठी घोषणा, देशभरातील चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेने सुरु होणार
धनुभाऊंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त- इंदुरीकर महाराज
Comments are closed.