देश

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे आमदार मुनीरत्न यांच्या घराजवळ बॉम्बस्फोट

कर्नाटक | कर्नाटकच्या राजेश्वरीनगरमध्ये काँग्रेसचे आमदार मुनीरत्न यांच्या घराजवळ बॉम्ब फेकला आहेे. या बॉम्बस्फोटात एका जणाचा मृत्यू झाला आहे.

बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि घडल्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार पाहायला मिळाला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे आणि पंजाबमध्ये मतदानाला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

-पश्चिम बंगालमध्ये राडा; भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला

-पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांची गुंडगिरी; मतदानापासून नागरिकांना रोखलं!

-धक्कादायक!!! पंजाबमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मतदानाला जाताना हत्या

-उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक प्रकार; मतदानापूर्वी मतदारांच्या बोटाला शाई

-देवाकडे काही मागण्याची माझी वृत्ती नाही- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या