एका रात्रीचे किती घेतेस विचारणाऱ्याला मुनमुन दत्ताने झाप झापलं, म्हणाली…
मुंबई | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शो मधील अभिनेत्री बबिता ही प्रचंड लोकप्रिय झाली. टीव्ही जगतातील अधिक काळ चालणाऱ्या शोपैकी हा एक शो आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता हीने बबिताची भूमिका साकारली होती. तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.
बबिताच्या अभिनयाचं सर्व प्रेक्षक खूप कौतुक करतात. ती खूप कमी काळात लोकप्रिय झाली. बबिताचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टावर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे बबिताचे फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होतात.
बबिता ही तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करत असते. बबितानं तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्या पोस्टवर प्रेक्षकांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने त्यावर घाणेरडी कमेंट केली आहे. एका रात्रीचे किती घेतेस…,असं त्याने कमेंटमध्ये विचारलं आहे.
दरम्यान, बबिता हीने या कमेंटकडे दुर्लक्ष केलं नाही. तिने कोणत्याही प्रकारचा विचार केला नाही. तुझ्यात हिम्मत असेल तर समोर येऊन बोल, असं बबितानं सांगितलं. बबिताने त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘या’ कारणामुळे बप्पी लाहिरी घालायचे सोन्याचे दागिने!
‘पातेलंभर तूपासोबत 30-35 पुरणपोळ्या देवेंद्रजी सहज खायचे’, अमृता फडणवीसांचा खुलासा
अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, ताब्यात घेतलेल्या तरूणाने केला खळबळजनक दावा
अमृता फडणवीसांनी राऊतांवर केलेल्या टीकेला शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले, ‘मामी गप्प बसा’
‘… तर हो मी ब्लॅकमेलर आहे’ -किरीट सोमय्या
Comments are closed.