मुंबई | अभिनेता संजय दत्तची मुख्य भूमिका असलेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटात एका रुग्णाची भुमिका साकारलेला अभिनेता विशाल ठक्कर गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
विशाल ठक्कर तब्बल 2015 पासून अचानक गायब झाला आहे. याबाबत कोणतीही माहिती त्याच्या कुटुंबीयांना अजून मिळालेली नाही.
विशालने मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात प्रेमप्रकरणात निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची भूमिका केली होती.
दरम्यान, विशाल ठक्करने ‘टँगो चार्ली’, ‘चांदनी बार’ आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतसुद्धा काम केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘द अॅक्सिडेंटल प्राइम’ मिनिस्टर पाहणार की ‘ठाकरे’??? शरद पवार म्हणतात….
-निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेेंचा ‘नीच’ तर संजय राऊतांचा ‘हरामखोर’ असा उल्लेख
-कमकुवत सरकार आणून भ्रष्टाचार करण्याचा काँग्रेसचा इरादा- नरेंद्र मोदी
-पंड्या व राहुलच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात संधी
-सरकारचं नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही, उद्या नाक दाबणार- मनसे
Comments are closed.