Aple Sarkar - आपले सरकार, सांगा कसं म्हणायचं कामगिरी दमदार?
- महाराष्ट्र

आपले सरकार, सांगा कसं म्हणायचं कामगिरी दमदार?

ठाणे | राज्य सरकारने ‘आपले सरकार, कामगिरी दमदार’ म्हणत जाहिरातबाजी केली, मात्र या सगळ्या फुकाच्याच बाता आहेत का, असा प्रश्न पडलाय. कारण आपले सरकार अॅपवर केलेल्या तक्रारी सोडवण्याची वेळ दिली जाते. मात्र ती पाळली जात नाही, अशी तक्रार आहे.

सुरेश देशमुख यांनी मुरबाड तालुक्याच्या कोळोशी येथील आदिवासी बहुल भागातील रस्त्याची दूरवस्था आपले सरकार अॅपवर मांडली होती. मार्च २०१७ अखेर हा रस्ता पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांना मिळालं होतं. मात्र अद्याप या रस्त्याचं कामच सुरु झालेलं नाही. 

सुरेश देशमुख यांची फेसबुक पोस्ट-

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा