देश

धक्कादायक!!! हे सीसीटीव्ही फुटेज पाहून तुमच्या काळजाचा थरकाप उडेल

जयपूर | राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.

व्हीडिओमध्ये एक व्यक्ती दुकानाबाहेर झोपलेली आहे. हातात भलामोठा दगड घेतलेला एक दुसरा व्यक्ती चालत येताना दिसतोय. झोपलेल्या व्यक्तीला काही कळण्याच्या आत दुसरा व्यक्ती त्याच्या डोक्यात दगड घालून तिथून पळ काढताना दिसत आहे. 

दरम्यान, झोपलेल्या व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं म्हणून ही व्यक्ती वाचली. त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कारवाई करत हल्लेखोराला अटक केली आहे. 

पाहा व्हीडिओ- 

महत्त्वाच्या बातम्या-

-काँग्रेस रस्त्यावर; अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार जनसंघर्ष यात्रेला सुरूवात

-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान

-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या