बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साखरपुड्याच्या जेवणात लेगपीस वाढला नाही म्हणून तरूणाची हत्या

हैदराबाद | साखरपुड्याच्या जेवणात लेगपीस वाढला नाही म्हणून 28 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय. हैदराबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

स्थानिक गुंड असलेला अश्फाक साखरपुड्याच्या जेवणात घुसला होता. लेगपीस न वाढल्याने त्याने वेटरसोबत वाद घातला. नवरदेवाचा भाऊ अन्वर या भांडणात पडताच अश्फाकने आपल्या साथीदारांच्या मदतीने त्याच्यावर चाकूने वार केले. 

अश्फाकसह त्याच्या साथीदारांच्या मारहाणीत अन्वरचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More