पुणे | मराठा आणि मुस्लीम समाजामध्ये भांडण लागावे यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळासाहेब सराटे यांनी केला आहे.
एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. याचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
मराठवाड्यासारख्या भागात मराठा आणि मुस्लीम वंचित घटक असल्याची स्थिती आहे. शिवाय मुस्लीम समाजाचा कायमच मराठा आरक्षणाला पाठिंबा राहिला आहे, असं ते म्हणाले.
तरीही मराठा समाजाचे आरक्षण रद्द करावे अशी याचिका का दाखल केली, असा सवाल त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हा तर दुसरा गिलख्रिस्ट; रिकी पाँटिंगनं केलं रिषभ पंतचं कौतुक
-रिषभ पंत पुढे झुकणार बीसीसीआय?
-“हजार बकरे या देशात खाऊन याला आता उलटी होऊ लागली”
-महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना फडणवीस सरकार विसरले!
-चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात या खास पाहुण्याची हजेरी
Comments are closed.