बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून या मुस्लिम महिलेने तिच्या बाळाचे नाव नरेंद्र मोदी ठेवले!

लखनऊ | 23 मे ला उत्तर प्रदेशमध्ये एका मुस्लिम कुटुंबात मुलाचा जन्म झाला. याचदिवशी नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने त्या कुटुंबाने मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवलं आहे.

नरेंद्र मोदींना मोठं यश मिळत असताना त्या चिमुकल्याचा जन्म झाला. ही स्मृती कायमस्वरूपी जपत त्या मुलाला कुटुंबाने मोदींचं नाव दिलं आहे.

मुलाचे नाव नरेंद्र मोदी ठेवत या मुस्लिम कुटुंबाने सर्वधर्मसमभावाचे एक वेगळं उदाहरण समाजापुढे ठेवलं असल्याचं समोर आलं आहे.

आपल्या मुलाचं नरेंद्र मोदी नाव ठेवत या कुटुंबाने नरेंद्र मोदी यांच्याबद्दल असलेलं प्रेम प्रकट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा राजीनामा नामंजूर

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला

-राहुल गांधींच्या ‘या’ कृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली

-नारायण राणेंचं काँग्रेस प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य

-मस्ती अंगलट आली!; या दोन आमदारांसह 25 ते 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More