औरंगाबाद महाराष्ट्र

मराठ्यांना मुस्लीम समाजाचा पाठिंबा; आरक्षण मिळेपर्यत शिक्षणावर बहिष्कार!

बीड | मराठा आरक्षणाला मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी माजलगाव येथील राजेवाडीतील मुस्लिम बांधवानी मुलांच्या शिक्षणावर बहिष्कार टाकला आहे.

जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत आमच्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेत मुस्लीम समाजाच्या सर्वच पालकांनी मुख्यध्यापकांना निवेदन दिलं आहे.

दरम्यान, राजेवाडीतील पालकांनी शिक्षणावर बहिष्कार घालत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेत आगळेवेगळे आंदोलन सुरु केंले आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-चेंबुरच्या दुर्घटनेत अडकलेले कामगार सुखरूप

-चेंबुर हादरलं; पेट्रोलियमच्या प्लांटमध्ये स्फोट

-आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठवलं रक्तानं लिहिलेलं निवेदन!

-आता आरक्षणासाठी लिंगायत समाजही रस्त्यावर उतरणार!

-करूणानिधींच्या अंत्यसंस्कारावेळी समर्थकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या