देश

संघाच्या राजकारणामुळेच मुसलमान भाजपपासून दूर चालले आहेत!

लखनऊ | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकारणामुळेच मुसलमान भाजपपासून दूर चालले आहेत,’ असं मत शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जव्वाद नकवी यांनी व्यक्त केलं आहे. ते लखनऊमधील एका धर्मसभेत बोलत होते.

संघाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय मुस्लिम मंचामध्ये चुकीच्या लोकांना समाविष्ट केलं आहे. हेच लोक इतर मुसलमानांना भाजपपासून दूर ठेवण्याचं काम करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही व्यापारी स्वतःच्या फायद्यासाठी भाषणं देतात. त्यांना संघाकडून बळ दिलं जात आहे. परंतु यामुळे इतर मुसलमान नाराज होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-कमांडो न घेता फडणवीस-गडकरींनी नागपुरात फिरून दाखवावं!

-प्रकाश आंबेडकर सोलापूर मतदारसंघातून लोकसभा लढणार?

-मुंबईचं दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

-आमदार संग्राम जगताप यांना जामीन; बाळासाहेब कोतकरही सुटले!

-रितेश देशमुखच्या अडचणी वाढल्या; ऋषिकेश जोशींची पोलिसात तक्रार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या