मुंबई | श्रीलंकेचा दिग्गज स्पिनर मुथय्या मुरलीधरन यांच्या जीवनावर सिनेमा बनत आहे. या सिनेमात मुथय्या मुरलीधरन यांची भूमिका तमिळ सुपस्टार विजय सेतुपथी साकारणार आहे.
काही महिन्यांपूर्वी मुथय्या मुरलीधरन यांच्या बायोपिकबाबत माहिती समोर आली होती. विजय सेतुपथी यानी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
त्यात त्यांनी लिहिले की, मी या शानदार प्रोजेक्टचा भाग झाल्याने स्वतःला नशिबवान समजत आहे. या बायोपिकबाबत अधिकृत अपडेट्स लवकरच समोर येतील.
Honoured to be a part of this landmark project. Update soon #MuthiahMuralidaran @MovieTrainMP #MuralidaranBiopic #MSSripathy #Vivekrangachari @proyuvraaj pic.twitter.com/lUbJwyiDsy
— VijaySethupathi (@VijaySethuOffl) October 8, 2020
महत्वाच्या बातम्या-
मराठी लेखिका शोभा देशपांडेंचा लढा यशस्वी; अखेर मुजोर सराफानं मागितली माफी!
खडसेंनी बंद खोलीत आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही, पण…- चंद्रकांत पाटील
…म्हणून दोन पोलिसांना सक्तीची निवृत्ती; 15 पोलिसांच्या वेतनात कपात!
“मंदिर नाही, मदिरा सुरु; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा थोडा तरी मान ठेवा”