औरंगाबाद | माझा नवरा निर्दोष आहे, सीबीआयने त्यांना फसवलं आहे, असा आरोप नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपी सचिन अंदुरे यांच्या पत्नीनं केला आहे.
सीबीआयने काल औरंगाबादमधून सचिन अंदुरेला अटक केली होती. त्यामुळे दाभोलकरांचे खरे मारेकरी सापडत नाहीत, म्हणून माझ्या पतीला सीबीआयवाले घेऊन गेले आणि या प्रकरणात अडकवलं, असं तीच्या पत्नीचं म्हणणं आहे.
दरम्यान, सचिन अंधुरेला 26 आॅगस्टपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो
-मेघा धाडेच्या खास पार्टीत ‘शत्रू’ हजर ‘मित्र’ गैरहजर, पहा फोटो
-प्रियांकाच्या साखरपुड्यानंतर परिणीती काय म्हणाली?
-मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याचं निलबंन मागे!
-धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!
Comments are closed.