बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधीच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई | निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांवर आधारित चित्रपटांची सध्या चलती आहे. यातच आता राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलिज झाला आहे.

राहुल गांधी यांची बायोपिक असणाऱ्या या चित्रपटात त्यांची भूमिका अश्विनी कुमार करणार आहे. यात राहुल यांच्या लहानपणापासून ते काँग्रेस अध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत घालवलेल्या राहुल यांच्या काही क्षणांचं या चित्रपटात चित्रीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, या चित्रपटाला प्रेक्षकांची कितपत पसंती मिळते हे पाहावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला!

-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले

-“बारामतीसाठी आधी उमेदवार द्या, मग बारामती जिंकण्याची भाषा करा”

संतापजनक! सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण अर्ध्यावरच थांबवलं

अन्नत्याग करणाऱ्या कृषीकन्यांची राधाकृष्ण विखे पाटलांवर झहरी टीका

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More