बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझा नंबर पहिला येतो, पण काही लोक….”; फडणवीसांचा घणाघात

मावळ | राज्यात राजकारण दिवसेंदिवस पेटतंच चालल्याचं पहायला मिळत आहे. ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये रोज आरोपांच्या फैरी चालू आहेत. अशातच आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

मावळमधील इंदोरी इथे महाहिंद केसरी घाटात ही बैलगाडा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला आनंद आहे माझा गाडा याठिकाणी धावला, आणि पहिल्या नंबरला आला. तुम्ही ठरवलं तर माझा नंबर पहिला येतो.

2014ला पण पहिला नंबर आणला होता आणि 2019 ला पण आणला होता. काही लोकांनी 3 मार्कशीट जोडल्या. पण आपलाच नंबर पहिलाच होता, असा खोचक टोला फडणवीस यांनी लगवला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप एकमेकांवर टीका करण्याचा एकही संधी सोडत नाही. प्रत्येक वेळी त्यांची शाब्दित चकमक होत असलेली पहायला मिळते.

थोडक्यात बातम्या – 

उन्हाच्या तडाख्यानंतर ‘या’ भागात पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा इशारा

‘…अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार’; दानवेंच्या नव्या दाव्यानं खळबळ

Corona Update: कोरोनाविषयी WHO चा पुन्हा गंभीर इशारा, म्हणाले…

एमआयएमसोबत युती करणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”

‘…तेव्हाच शिवसेनेनं हिंदुत्वाला 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More