बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत- शाहरुख खान

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या कुटुंबियांमुळे. अशातच शाहरुखने केलेल्या एका वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. यावेळी त्याने आपल्या मुलांबाबत वक्तव्य केलं असून त्याच्या वाक्याने सर्वांना हैराण करुन सोडलं आहे.

शाहरुखला जेव्हा पुत्ररत्न प्राप्त झालं होतं त्यावेळी 1997 मध्ये शाहरुख आणि गौरीने सीमा आग्रवालच्या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखने आपल्या मुलासाठी एक वक्तव्य केलं. त्यानुसार त्याच्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स घ्यावेत अशी माझी इच्छा असल्याचं शाहरुखने म्हटलं होतं. मात्र या वक्तव्याची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे.

सीमा आग्रवालच्या शोदरम्यान आपल्या मुलाने सर्व गोष्टी कराव्यात ज्या आपण आपल्या तरुणपणी करु शकलो नाही, असं शाहरुखने म्हटलं आहे. त्यांनी मुलींना इंप्रेस करावं, ड्रग्स घ्याव्येत तसेच सेक्स देखील करावा, अशी आपली इच्छा असल्याचं शाहरुखने म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या मुलाने मुलींना इतका त्रास द्यावा की मुलींच्या पालकांनी माझ्याकडे येऊन तक्रार करावी, असं देखील शाहरुखने शोमध्ये म्हटलं होतं. शोमध्ये बोललेल्या या गोष्टी शाहरुखने विनोद करत म्हटल्या होत्या. शाहरुखला आर्यन आणि अब्रहाम अशी दोन मुलं आहे. यातील आर्यन नेहमीच प्रसिद्धीपासून लांब राहतो तर अब्राहम हा अद्याप लहान आहे.

थोडक्यात बातम्या-

“खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा”

मन सुन्न करणारी घटना; वाढदिवसाच्या दिवशीच 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू

‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More