काश्मीरच्या बीएसएफ टॉपरला दहशतवाद्यांकडून धमक्या

संग्रहित फोटो

नवी दिल्ली | बीएसएफ परीक्षेत अव्वल आलेला सहाय्यक सेनानायक नबील अहमद वानी त्याच्या बहिणीला दहशतवाद्यांच्या धमक्या येत आहेत. त्याने यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे.

उमर फयाजच्या हत्येनंतर मला कुटुंबियांची चिंता वाटत आहे. माझी आई जम्मूत एकटी राहते, तर बहीण चंदीगडला वसतिगृहात राहते, असं नबीलनं पत्रात म्हटलं आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या