भोपाळ | मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. त्यावरून विविध आखाड्यातील नागा साधूंनी मोर्चा काढून निषेध नोंदवला.
यादगार-ए-शहाजहाँ पार्कमध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. नर्मदा सेवेमधील घोटाळा बाहेर येईल या भीतीने मुख्यमंत्र्यांनी या पाच साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे, असा आरोप या नागा साधूंनी केला आहे.
हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या घरापर्यंत नेणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले. स्वामी वैराग्यानंद गिरी हे या साधूंच्या मोर्चाचे नेतृत्त्व करत होते.
महत्त्वाच्या बातम्या –
-अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
-जामखेड हत्याकांडातील जखमी 1 तास उपचारा आभावी पडून होते
-बलात्काराच्या आरोपावरून 3 जवान निलंबित
-नेहरूंवर टीका करणारे आता त्यांच्याच मार्गावर, सामनातून मोदींचे वाभाडे
-पाकिस्ताननं सरकारी वकीलांना मुंबई हल्ला खटल्यावरून हटवलं
Comments are closed.