अहमदनगरमध्ये शेतकरी आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता

नगर | श्रेय तुम्ही घ्या, पण सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी करत नगरमधील नेवाशात शेतकऱ्यांनी भव्य मूक मोर्चा काढला.

माजी आमदार  शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

कोणत्याही अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.

यावेळी नेवासा तहसील कार्यालयासमोर सरकारच्या कर्जमाफीतील जाचक अटींच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली.

 

nagar - अहमदनगरमध्ये शेतकरी आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या