नागपूर महाराष्ट्र

गिरीश बापटांना नागपूर न्यायालयाचा दणका; 10 हजार रुपयांचा दंड

नागपूर | एका धान्य दुकानाचा परवाना नियमबाह्य पद्धतीने रद्द करणं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या अंगाशी आलं आहे. नागपूर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सरकारला चांगलीच चपराक बसली आहे.

दुकानाचा परवाना रद्द झाल्याने गोंदिया जिल्ह्यातील दांडेगाव येथील कौशल्या नेवारे यांनी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने दोन्ही बाजू एकूण घेतल्या. त्यानंतर परवाना रद्द करणे हे चुकीचं सांगत गिरीश बापट यांना जबाबदार धरले.

दरम्यान, न्यायालयाने बापट यांना 10 हजार रुपयांचा ठोठावला आहे. शिवाय दुकानाचा परवाना कायम ठेवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-मुख्यमंत्री समर्थक आमदार रवी राणा यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

-ऊसबिलाची रक्कम थकल्यानं सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याची आत्महत्या

-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

-उदयनराजे भोसले आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात नेमंक चाललंय काय?

9 आॅगस्टला काय कराल? मराठा क्रांती मोर्चाकडून निवेदन जारी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या