नागपूर | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 10 विधेयकं मांडण्यात आली आहेत. त्यात हैदराबाद अतियात विधेयक आणि महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारणा अशी दोन महत्वाची विधेयकं आहेत.
ही दोन्ही विधेयकं महत्त्वाची असून ती आज मांडू नयेत, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्याचं समजतंय.
दरम्यान, हे अधिवेशन पुढील 13 दिवस चालणार असून या अधिवेशनात प्लास्टिक बंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच जमीन घोटाळ्यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
-आषाढी जवळ आलीय, मात्र आमचा पांडुरंग आमच्याजवळ नाही- एकनाथ खडसे
-‘मेंटल है क्या’ म्हणत कंगणा आणि राजकुमार राव सेटवरच भांडले
-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना
-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे
Comments are closed.