Top News

नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

नागपूर | पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला नागपुरात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला राहिला. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी हा मुद्दा उचलला.

प्रकाश गजभिये स्वतः संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधान भवनात दाखल झाले आहेत. त्यांनी सोबत काही आंबे आणले असून त्यावर ‘भिडेंच्या शेतातील आंबे’, असं लिहिलं आहे. 

दरम्यान, मध्यंतरी संभाजी भिडेंच्या भाषणाची एक वादग्रस्त क्लीप व्हायरल झाली होती. त्यामुळे भिडेंच्या अटकेची मागणी होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

-…म्हणून एकेकाळच्या आपल्याच सपोर्टरला सुषमा स्वराज यांनी केलं ब्लॉक!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या