Top News

काल आक्रमक असलेेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर!

नागपूर | जमीन घोटाळ्यावरुन काल सभागृहात आक्रमक झालेले मुख्यमंत्री आज मात्र बॅकफूटवर गेलेले पहायला मिळाले. पावसामुळे विधीमंडळात पाणी साचल्याच्या मुद्द्यामुळे हा प्रकार घडला. 

नागपुरात झालेल्या तुफान पावसामुळे विधीमंडळाला वीजपुरवठा होणाऱ्या ठिकाणी पाणी साचलं. त्यामुळे विधीमंडळाचा वीजपुरवठा स्थगित करण्यात आला. 

दरम्यान, विधान परिषदेचं कामकाज सुरु झालं तेव्हा ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी निवेदन दिलं, मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमवारपर्यंत सगळं सुरळीत करु. पुन्हा असं होणार नाही याची खबरदारी घेऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाहा व्हीडिओ- 

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूर अधिवेशनावर पाणी; काय म्हणाले अजित पवार?

-नागपुरात तुफान पाऊस, विधीमंडळातील वीज गायब असल्याने कामकाज स्थगित

-शशी थरुर यांना आता त्यांच्या परदेशातील गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही!

-थेट अमित शहांच्या अधिकाराला आव्हान; मोदींचा हा विश्वासू नेता बंडाच्या पवित्र्यात?

-सत्तेसाठी इतकी लाचारी बरी नव्हं; राजू शेट्टींचा जानकरांवर प्रहार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या