Top News

नागपूर अधिवेशनावर पाणी; काय म्हणाले अजित पवार?

नागपूर | पावसाचं पाणी साचल्यामुळे विधीमंडळातील वीज गायब झाली आहे. त्यामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. 

सरकारच्या हट्टीपणामुळे ही परिस्थिती ओढवल्याचं टीकास्त्र अजित पवारांनी सोडलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केलं. 

आम्ही सकाळपासून विधीमंडळात आहोत, कुठेही लाईट नाही. अधिवेशन घेण्यासाठी जी तयारी करायला हवी ती सरकारने केलेली नाही, असं अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपुरात तुफान पाऊस, विधीमंडळातील वीज गायब असल्याने कामकाज स्थगित

-शशी थरुर यांना आता त्यांच्या परदेशातील गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही!

-थेट अमित शहांच्या अधिकाराला आव्हान; मोदींचा हा विश्वासू नेता बंडाच्या पवित्र्यात?

-सत्तेसाठी इतकी लाचारी बरी नव्हं; राजू शेट्टींचा जानकरांवर प्रहार

-पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार? काय म्हणाले शरद पवार???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या