चालत्या बसमधील सेक्स प्रकरणी भाजपचा पदाधिकारी अटकेत

नागपूर | चालत्या बसमधील सेक्स प्रकरणी गडचिरोली भाजपचा पदाधिकारी रवींद्र बावनथडेला अखेर अटक करण्यात आलीय. पीडित तरुणीने बलात्काराची तक्रार केल्यानंतर नागभीड पोलिसांनी ही कारवाई केलीय.

चालत्या बसमधील सेक्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

नोकरी आणि लग्नाच्या अमिषाने बावनथडेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या