नागपूर महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचं कारण काय?; धनंजय मुंडेंचा सवाल

नागपूर | पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यामागचं कारण काय?, असा खडा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधारी पक्षाला विचारला आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. शिवाय शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी मिळालेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, 4 ते 20 जुलैपर्यंत नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी पक्ष भाजपला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-कर्जासाठी आणखी एका शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी!

-अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बैठक; आखली मोठी रणनीती

-विरोधी पक्षनेत्यांनी बढाया मारूनच लोकांना फसवलं; पंकजा मुंडे समर्थकाचा आरोप

-…त्यामुळे हताश झालेल्या काँग्रेसने हा पोरकटपणा केला आहे- मुख्यमंत्री

-एलफिस्टन दुर्घटनेतून रेल्वे प्रशासन काही शिकलं नाही का?; निरूपम यांचा सवाल

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या