Top News नागपूर

‘या’ कारणाने नागपूर विद्यापिठाने अंतिम वर्षाच्या परिक्षा ढकलल्या पुढे

नागपूर | नागपूर विद्यापीतील अंतिम वर्षाच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेल्या या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्यात.

विद्यापीठ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मंगळवारी रात्री यासंदर्भातील परिपत्रक काढलंय.

अनिश्चित काळासाठी या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलन मिटल्यावर परिक्षा घेण्यात येणार असल्याचं सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या

“दादा दचकू नका, महाराष्ट्रातील राजकारणात पहाट योग एकदाच आला पण…”

…त्यावेळी मंत्री रामदास आठवले कुठे होते?- स्वरा भास्कर

…अन् ट्विटरवर राहुल तेवातियाने स्वतःलाच केलं ट्रोल!

वडिलांना गमावलं आणि 3 महिन्यांनी आईलाही, सामन्यानंतर राशिद खान झाला भावूक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या