बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नागराज मंजुळे आता लोकांना मालामाल करणार…!’

मुंबई | सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या रिअ‌ॅलिटी शोचं सूत्रसंचालन दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे करणार आहे. याबाबतची माहिती मंजुळे यांनी स्वत: ट्वीटर अकाउंटवरून दिली आहे.

नेहमी आपल्या बोलण्यात सामाजिक प्रश्नांची जाण असणार अभिनेता म्हणून नागराज यांची ओळख आहे.

याआधीच्या कोण होणार करोडपती या पर्वाचं सूत्रसंचालन स्वप्निल जोशी यांने केलं होतं. या पर्वाला प्रक्षेकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

आता सगळ्या प्रेश्रकांना दुसऱ्या पर्वाची उत्सुकता लागून राहिली आहे. विशेष म्हणजे नागराज मंजुळे यांच्या रांगड्या आणि अस्सल गावरान भाषेत होणाऱ्या या पर्वाची…!

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादी म्हणते, दाजी हे वागणं बरं नव्हं….! दानवेंना राष्ट्रवादीचा मार्मिक टोला

रावसाहेब दानवेंना पैशांची मस्ती आलीये, बच्चू कडूंचा दानवेंवर प्रहार

“झूठे वादे, झूठा खेल, इस तिमाही के आँकडे में, फिर चौकीदार फेल!”

भारतीय असल्याचं समजून पाकिस्तानी जनतेनं आपल्याचं पायलटला केली मारहाण

-अमेरिकेचा पाकिस्तानला पुन्हा दणका, दहशतवाद्यांना बळ न देण्याचे आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More