मनोरंजन

फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…

मुंबई | फँड्री आणि सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा आता नवा सिनेमा येतो आहे. झी स्टुडिओसोबतच नागराज आपला नवा सिनेमा करणार आहे. 

दोन्ही सिनेमांकरता नागराज आणि टीमला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. नागराज लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत तो एक सिनेमा तयार करत असल्याची बातमी आहे.

नागराजने त्याच्या फेसबुक पेजवर एक टीझर शेअर केला आहे. हा टीझर नेमका कोणत्या सिनेमाचा आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र हा अमिताभसोबतचा चित्रपट असल्याची चर्चा रंगली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका

-…म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीचं नाकच कापून टाकलं!

-तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर ते कायमचं बंद करू; शेहला रशीदला धमकीचे एसएमएस

-उमर खालिदच्या हल्लेखोराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद

-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या