नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा टीझर प्रदर्शित

नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा टीझर प्रदर्शित

मुंबई | दिग्दर्शक नागराज मंजूळे  सैराट, फँड्रीनंतर आता नाळ चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. या चित्रपटात नागराज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘नाळ’ चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. झी स्टूडीओ आणि नागराज मंजुळे निर्मीत ‘आटपाट’ संस्थेने निर्मिती केली आहे. 

हा टीझर नागराज यांनी फेसबुक पेजवर पोस्‍ट केला आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. 

दरम्यान, टीझरमध्ये शिवेरी उडताना दिसत आहे. एक लहान मुलगा पाण्यात आहे. शिवेरी पकडण्याच्या नादात ती मात्र उडून जाते, असं या टीझरमध्ये दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-धनंजय मुंडेच्या बंगाल्यात पाणीटंचाई; बादलीेने पाणी भरण्याची वेळ!

-बापरे!!! ‘या’ खेळाडूने तब्बल 650हून अधिक मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवले

-भाजपचा गुपचूप सर्व्हे; 40 टक्के आमदार धोक्यात!

-डोकी फोडल्याशिवाय आणि तुकडे पाडल्याशिवाय न्याय मिळत नाही!

-भाजपचे 6 खासदार डेंजर झोनमध्ये; पत्ता कट होण्याची शक्यता?

Google+ Linkedin