बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पाटेकर-तनुश्री दत्ता प्रकरण नव्या वळणावर; आता तनुश्री म्हणते…

मुंबई | ‘मिड डे’मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या 12 ते 15 जबाबांपैकी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांमध्ये साधर्म्य आढळलेलं नाही.

नाना पाटेकर, तनुश्री दत्ता प्रकरणातील कोणत्याच साक्षी दाराला तनुश्रीने सांगितलेल्या घटनाक्रमांपैकी  काहीच आठवत नसल्याच समोर आलं आहे.

माझं शोषण झालं होतं, हे सिद्ध करण्यासाठी मला कोणा साक्षीदाराची गरज नाही. साक्षीदार नानांचे मित्र असतील तर त्यांच्या आणि माझ्या साक्षीत फरक हा आढळणारच आहे, असं तनुश्रीने म्हटलं आहे.

ज्यांना खरं काय ते ठाऊक होतं त्यांच्याकडून खोटी साक्ष घेण्यात आल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-बोफोर्स प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यासाठीची याचिका अखेर CBI कडून मागे

-मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार

-शरद पवारांनंतर कन्या सुप्रिया सुळेही दुष्काळ दौऱ्यावर

-चाहत्यांचे प्रेम पाहून वॉट्सन भावूक; दिला ‘हा’ खास संदेश

-नथुराम ‘देशभक्त’ म्हणणाऱ्या प्रज्ञा साध्वींना भाजपने खडसावले; म्हणाले ‘त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More