नाना पाटेकरांची पाठराखण करणाऱ्यांनो… एकदा हा व्ही़डिओ नक्की पाहा-

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर वातावरण चांगलंच पेटलं आहे. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मराठी माणसांनी नानांच्या पाठिशी उभं राहण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. 

तनुश्रीचे आरोप खोटे असून ती स्वतःवर हल्ला झाल्याचा कांगावा करत आहे, असा देखील आरोप आहे, मात्र तनुश्रीच्या आरोपांना पुष्टी देणारा एक व्हीडिओ आता समोर आला आहे. 

नाना पाटेकर यांच्यासोबत गाणं करण्यास नकार दिल्यानंतर तनुश्रीवर हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये तिच्या कारची तोडफोड होताना तसेच टायरमधील हवा काढली जात असल्याचं दिसतंय. 

पाहा व्हीडिओ-

अभिनेते अतुल कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट-


महत्त्वाच्या बातम्या-

-SBI चा ग्राहकांना झटका; ATM मधून दिवसाला फक्त 20 हजारच काढता येणार!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

-…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

-संभाजी भिडेंसोबत फडणवीस सरकारनं आणखी कुणाविरुद्धचे गुन्हे मागे घेतले?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या