अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकर अज्ञातवासात?

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लावलेले आरोप नानांनी फेटाळून लावले आहेत. मात्र त्या आरोपानंतर नाना अज्ञातवासात गेल्याचं वृत्त ‘नवभारत टाईम्स’ने दिलं आहे.

सध्या फराह खानच्या ‘हाऊसफुल्ल 3’ चित्रपटाची टीम शुटींगसाठी जैसलमेरला रवाना झाली आहे. मात्र जेव्हापासून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं, तेव्हापासून नाना सेटवर आलेच नाहीत.

दरम्यान, शेड्युलनुसार गुरुवारपासूनच नानांचं सेटवर असणं गरजेचं होतं. परंतु, 2 दिवसांपासून नाना सेटवर फिरकलेच नाहीत. त्यामुळे सध्या नानांशिवायच शुटींग सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-…तर तुमच्या फेसबुक अकाऊंटवर सायबर हल्ला झालेला असू शकतो!

-धक्कादायक…! 5 कोटी फेसबुक खात्यांवर सायबर हल्ला

-भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक?

-भारतच आशियाचा चॅम्पियन; बांगलादेशला नागीन डान्स करण्याची संधीच दिली नाही

-धक्कादायक! पोलिओच्या लसीतच आढळले व्हायरस; महाराष्ट्रात हायअलर्ट

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या