जे खोटं आहे ते खोटंच आहे; तनुश्रीच्या आरोपांवर नानांची प्रतिक्रिया

जे खोटं आहे ते खोटंच आहे; तनुश्रीच्या आरोपांवर नानांची प्रतिक्रिया

मुंबई | जे खोटं आहे ते खोटंच आहे, असं म्हणत अभिनेते नाना पाटेकरांनी तनुश्री दत्ताने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. 

2008 साली हॉर्न ओके चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकरांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. बॉलिवूडमध्ये अनेकांनी तनुश्रीची बाजू घेतली आहे तर काहींनी नानांची बाजू घेतली आहे. 

नानांना याबद्दल विचारल्यावर नानांनी ‘मी याआधीही याचं उत्तर दिलं आहे. जे खोटं आहे ते खोटंच आहे’, असं उत्तर पत्रकारांना दिलं आहे. 

दरम्यान, नानांनी यासंदर्भात तनुश्रीला माफी मागावी, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी नोटीसही पाठवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-5 राज्यांच्या निवडणुका जाहीर; 4 राज्यात आचारसंहिता लागू

-मोदींचं भाषण सुरु असताना मंडपात शिरलं वादळ; म्हणाले ‘प्रकृती साथ देने आई है!’

-विंडीजचं ‘घालीन लोटांगण’; भारताचा एक डाव 272 धावांनी विजय

-राजू शेट्टी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; ठेवला ‘हा’ महत्त्वाचा प्रस्ताव!

-गुडन्यूज! आता गाडीची कागदपत्रं सोबत घेऊन फिरण्याची गरज नाही!

Google+ Linkedin