नाना पाटेकरांवरील आरोपांप्रकरणी तनुश्री दत्ता खरंच 10 वर्षे गप्प होती का?

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर धक्कादायक आरोप केले आहेत. यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता 10 वर्षे गप्प का होती? असा सवाल विचारला जात आहे. 

खरंतर तनुश्री दत्तासोबत हा प्रकार घडल्यानंतर तिने माध्यमांसोबत येत या घटनेचा खुलासा केला होता. नाना पाटेकरांवर गंभीर आरोप करत तीने फिल्म सोडली होती. 

नानावर केलेल्या आरोप केल्यानंतर तनुश्रीला त्रास सहन करावा लागला होता. तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे त्रासलेल्या तनुश्री परदेशात रहायला जाणं पसंत केलं होतं. आता #Metoo कॅम्पेन सुरु असल्यामुळे हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  

2008 सालचा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या-

-राफेल डील तर बोफोर्सचा बाप आहे- संजय राऊत

-SBI चा ग्राहकांना झटका; ATM मधून दिवसाला फक्त 20 हजारच काढता येणार!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचे अत्यंत गंभीर आरोप

-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमावर ‘अमूल’च्या 6 संचालकांचा बहिष्कार

-…नाहीतर जनता बंड करेल; शिवसेनेचा भाजपला इशारा

-संभाजी भिडेंसोबत फडणवीस सरकारनं आणखी कुणाविरुद्धचे गुन्हे मागे घेतले?

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या