बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गोरे गेलेत पण चोर आलेत; नाना पटोलेंची मोदी सरकारवर टिका, पाहा व्हिडीओ

बुलडाणा | नरेंद्र मोदींच्या सरकारला बहूमतही असेल तरी हे सरकार २०२४ पर्यंत चालेल याची काही गॅरंटी नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी बुलडाण्याच्या सभेत बोलताना केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. यावेळी ‘केंद्राकडे राज्याचे जे पैसे आहेत, ते ही केंद्र सरकार द्यायला तयार नाही’ असे म्हणत  ‘गोरे गेलेत पण चोर आलेत’  अशी टिका त्यांनी यावेळी केली आहे.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More