Top News महाराष्ट्र मुंबई

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड!

मुंबई | राज्यात मागील दोन-तीन दिवसांपू्र्वी काँग्रेसच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याविषयीच्या चर्चांना उधाण आलं होत. मात्रा आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांच्या जागी राज्यातील आक्रमक नेते म्हणून ओळख असलेेले काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली आहे.

नाना पटोले यांनी गुरुवार 4 फेब्रुवारी रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 24 तासांत त्यांची प्रदेशाध्यपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या नाना पटोलेंनी बुधवारी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

थोडक्यात बातम्या-

‘राज्यपालांनी आता अंत पाहू नये’; अजित पवार संतापले

‘सोबत चालायचं असेल तर काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद द्यायला पाहिजे’; काँग्रसेच्या ‘या’ बड्या नेत्यानी केली मागणी

रिहानाचा ख्रिस गेलसोबतचा ड्रेसिंगरूममधील व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

…म्हणून राष्ट्रवादीच्या पदवीधर अध्यक्षाने थेट कॅनडाच्या पंतप्रधानांनाच लिहिलं पत्र

कृषी कायद्यात काय कमतरता हे शेतकरी नेत्यांना सांगता आलं नाही- नरेंद्रसिंह तोमर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या