गोंदिया महाराष्ट्र

भंडारा जिल्ह्यातील पूर बाधितांच्या बचावासाठी नाना पटोले मैदानात

भंडारा | भंडारा जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही पूर परिस्थितीचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली आहे.

नाना पटोले यांनी पूरबाधित लोकांना योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्यात अन्य लोकांनाही तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना नाना पटोलेंनी कृषी विभागाला दिल्या आहेत.

दरम्यान, संभाव्य धोका असणाऱ्या गावात तातडीने मदत पोहोचवण्याचं नियोजन करावं आणि आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करण्यासाठी असलेले सर्व संपर्क क्रमांक देखील 24 तास सुरू ठेवण्यात यावं असंही नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

न्याय की चक्की थोडी धीमी ज़रूर चलती है, पर…- अमृता फडणवीस

रिया आणि सिद्धार्थ पिठानीच्या जबाबात मोठी तफावत; आता समोरासमोर बसवून चौकशी होणार?

“काँग्रेस पक्ष त्यांच्या अंतर्गत समस्यांनी जर्जर झालाय”

देशातील लोकशाहीवर सध्या हुकूमशाहीचा प्रभाव वाढतोय- सोनिया गांधी

शूटिंगला परवानगी देण्यापूर्वी कलाकारांची ड्रग्स टेस्ट करा- कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या