बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘देशात अवदसा आली’; नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका

नाशिक | आपल्या पंतप्रधानांनी ताट वाजवून कोरोनारूपी अवदसा देशात घेतल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

देशातील गरीब जनतेच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याबरोबरच दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्‍वासन देऊन केंद्रातील भाजप सत्तेवर आला. परंतु आठ वर्षानंतरही ना वार्षिक दोन कोटी रोजगार उपलब्ध झाले ना गरिबांच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा झाले, अशी टीका पटोलेंनी केलीये.

देशाचा तिरंगा ध्वज आमची शान, अभिमान आहे. सत्ताधारी भाजपकडून त्याला संपवण्याचा कट आहे. चीनने आक्रमण केले, तरी हे सरकार बोलायला तयार नाही. भाजप सरकारला तिरंगा कधीच मान्य नव्हता, असा आरोपही पटोलेंनी केलाय.

 थोडक्यात बातम्या- 

“अरुणाचलप्रमाणेच महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील”

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

“फोडाफोडीचं राजकारण केलेल्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं थारा दिलेला नाही”

संजय राऊतांचा असा आहे कोठडीतला दिनक्रम; राऊतांसाठी ‘या’ सुविधा उपलब्ध

BSNL चा धमाका; कंपनीने केली ‘या’ जबरदस्त प्लॅनची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More