बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यापुढे फक्त राहुल गांधींसाठी काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार”

नवी दिल्ली | काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा पटोले यांनी राजीनामा दिला आहे.

राहुल गांधींच्या समर्थनार्थ यापुढे काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धक्क्यातून काँग्रेस आणखी पूर्णपणे सावरलेली दिसत नाहीये. निवडणूक निकालानंतर अनेक नेत्यांनी आपले राजीनामे पक्षाला सादर केले आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांची शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळख आहे. शेतकरी प्रश्नांसाठी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा ‘हात’ पकडला होता.

महत्वाच्या बातम्या-

-“आपण शिवरायांचे मावळे… तुमच्या आमच्या ह्रदयात भगवा; लढाई दिल्लीत गेली तरी जिंकू”

-राहुल गांधीच्या पत्रकारभेटीचे पास 1 लाखाला विकले; ‘या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

-“आरक्षणाच्या आड कुणी आलं तर शिवसेना पूर्ण ताकदीने मराठ्यांच्या बाजूने उभी राहणार”

-विनोद पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मानले आभार

-चौथ्या क्रमांकावर कोण बॅटींग करणार?; स्पृहा जोशी म्हणते…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More