महाराष्ट्र मुंबई

नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं- मुख्यमंत्री

मुंबई | नाणार प्रकल्प महाराष्ट्रात होणं हे भाग्याचं आहे. काहींचा या प्रकल्पाला विरोध आहे, मात्र चर्चेतून तो सोडवता येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत बोलत होेते.

सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रात आणत असल्याने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईलं, असं फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान, या प्रकल्पाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी वादातून नाही तर संवादातून शंका मिटवाव्यात. महाराष्ट्राच्या फायद्याचा प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही आग्रही राहू, असंही त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या