मुंबई | नाणार प्रकल्पावरून मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र पडसाद उमटले असून बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसंच मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला.
उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्या बैठक घेणार आहेत.
नाणार प्रकल्पाला विरोध असतांना हा विरोध झुगारत सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये 3 लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे शिवसेनेनं मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
-30 हजारांचा पिझ्झा खाणाऱ्या राहुल गांधींना 12 हजाराची नोकरी दिसत नाही!
-…तर मराठा समाजाला आरक्षण मिळेलच!
-मोदींचा जीव धोक्यात, मंत्र्यांनाही जवळ फिरकण्यास मनाई!
-भुजबळांवर पुन्हा टांगती तलवार; अडचणीत सापडण्याची चिन्हे!
-राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, पुन्हा मोदींनाच केलं लक्ष्य!
Comments are closed.