शिवसेना आमदाराच्या प्रयत्नांनी लोहा नगरपालिकेत ‘कमळ’ फुलले

शिवसेना आमदाराच्या प्रयत्नांनी लोहा नगरपालिकेत ‘कमळ’ फुलले

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या लोहा नगरपालिकेवर भाजपने विजयाचा झेंडा रोवला आहे. पण विशेष बाब म्हणजे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे लोह्यात भाजपला हे यश मिळाले आहे.

प्रताप पाटील चिखलीकर हे जरी शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांनी वर्षभरापूर्वीच भाजपसाठी काम करायला सुरू केलं होतं.

लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत तर चिखलीकरांनी उघडपणे भाजपचा प्रचार केला. आणि त्यांच्या याच प्रयत्नांना यश मिळाल्याचं आज दिसून आलं.

दरम्यान, हा विजय म्हणजे धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असा आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम विजयी

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल

Google+ Linkedin