नगरपंचायत-नगरपरिषद: नांदेड, जळगाव, नागपूरमध्ये कमळ

नगरपंचायत-नगरपरिषद: नांदेड, जळगाव, नागपूरमध्ये कमळ

मुबंई | राज्यातील सहा नगरपंचायत-नगरपरिषदींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 2 नगरपंचायतीसह एका नगरपरिषदेवर विजय मिळवला आहे.

नांदेडची लोहा नगरपरिषद, जळगावची शेेंदुर्णी नगरपंचायत आणि नागपूरची मौदा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे.

चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रसने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर यवतमाळच्या नेर नगरपरिषदेवर शिवसेनेनं झेंडा फडकवला आहे.

वाशिमच्या रिसोड नगरपरिषदेवर जनविकास आघाडी ने विजय मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी

-अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर,वाचा ताजे कल

-साहेब नोकरी करतोय, राजकारण नाही; स्वाभिमानी DYSPनं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावलं

-श्रीपाद छिंदमला लोकांनी दिला मोठा झटका; छिंदम पिछाडीवर…

-कांगारुंना धोबीपछाड; टीम इंडियाचा एेतिहासिक विजय

Google+ Linkedin