औरंगाबाद महाराष्ट्र

प्लास्टिक बंदीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला शिवसैनिकानेच धमकावलं!

नांदेड | शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांच्या पुढाकाराने प्लास्टिक बंदी करण्यात आली. मात्र प्लास्टिक बंदीविरोधात पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी करणाऱ्या शिवसैनिकाला नांदेड पोलिसांनी तुरूंगवारी घडवली आहे.

नांदेडमधील पीर बुऱ्हाणनगर भागात दूध विक्रेत्याजवळ प्लास्टिक आढळले. त्यावर कारवाई करत पालिका कर्मचाऱ्याने 5 हजारांचा दंड आकारला. त्यावर मदतीसाठी आलेला शिवसैनिक शेख अफजल याने कर्मचाऱ्यावर दमदाटी केली. तर त्याच्या सहकाऱ्याने याचा व्हीडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. 

दरम्यान, आयुक्त लहुराज माळी यांनी याची दखल घेत पोलिसात तक्रार केली. त्यावर पोलिसांनी या शिवसैनिकाला अटक केली आहे.

पाहा व्हीडिओ-

महत्त्वाच्या बातम्या –

-…तर भाजपला उद्ध्वस्त करु; शिवसेनेच्या नेत्याची धमकी

-गुजरातमध्ये भाजपच्या 20 आमदारांचं बंड???; मोदी-शहांना मोठा धक्का

-काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

-विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या