नांदेड | मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून एका शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. प्रल्हाद कल्याणकर असं या शिक्षकाचं नाव आहे.
कपड्यांवर सुसाईड नोट लिहून प्रल्हाद यांनी फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
कल्याणकर नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेवचे रहिवासी होते. केवळ आरक्षण नसल्यामुळे मुलाला सरकारी नोकरी मिळाली नाही, असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-…म्हणून आशिया चषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द होणार
-मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
-हिंगोलीत मराठा आंदोलनकर्त्यांनी आमदाराला हुसकावून लावलं
-नांदेडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण; 10 ते 15 पोलिस जखमी
-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या