नाशिक महाराष्ट्र

नंदुरबार बंद करण्याचं आव्हान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखाकडून दिलगिरी व्यक्त

नंदुरबार | नंदुरबार बंद करण्याचं आव्हान देणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुखानं दिलगिरी व्यक्त केली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांना यासंदर्भात पत्र देण्यात आलं आहे. 

आज 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चानं बंद पुकारला आहे. याच दिवशी आदिवासी गौरव दिवस असल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी मराठा आंदोलकांवर संतापले होते. 

दरम्यान, मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मराठा बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, असं आमश्या पाडवी यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या वक्तव्याचा शिवसेना पक्षाशी संबंध नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवरायांची ‘ही’ शिकवण लक्षात ठेवून मराठा मोर्चेकरी आंदोलनात सहभागी!

-‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुणे पालिका हद्दीबाहेरील पीएमपी सेवा बंद

-मुंबईत मराठा मोर्चेकऱ्यांचा बंद की ठिय्या; संभ्रम कायम

-नको हत्या.. नको आत्महत्या, करु रक्तदान.. देऊ जीवदान; मराठ्यांचा अनोखा उपक्रम

-नंदुरबार बंद करण्यासाठी हर्षवर्धन जाधव मध्यरात्रीच नंदुरबारमध्ये दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या