क्रेडिट कार्डच्या आकाराचा सर्वात छोटा स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई | Yerha.comने इलारी नॅनोफोन सी नावाचा जगातील सर्वात छोटा स्मार्टफोम भारतात लाँच केला आहे. हा फोन क्रेडिट कार्डच्या आकाराचा आहे.

भारतात या फोनची किंमत ३ हजार ९४० रुपये ठेवण्यात आलीय. 

१ इंच आकाराची स्क्रीन, MT६२६१D चिपसेट प्रोसेसर, ३२ MB रॅम, ३२ GB इंटर्नल स्टोरेज, डबल सिमकार्ड, २८०एमएएच बॅटरी, म्युझिक प्लेअर, एफएम, ऑडिओ रेकॉर्डिंग ही या फोनची वैशिष्ट्य आहेत.