Top News

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्तींचे जावई बनले ब्रिटनचे अर्थमंत्री!

नवी दिल्ली | देशातील अग्रगण्य कंपनी असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांची युनायटेड किंगडमच्या अर्थमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे पद अर्थमंत्रीपदाच्या समकक्ष मानलं जातं. साजिद जावीद यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ऋषी सुनाक यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सध्या त्यांच्याकडे ट्रेजरी मुख्य सचिव पदाची जबाबदारी आहे. ऋषी यांच्या निवडीची बातमी ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी कॅबिनेटमध्ये केलेल्या बदलापैकी हा एक मोठा बदल मानला जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदूरीकर महाराजांना पहिला झटका!

‘सत्ता जाऊन सहा वर्षे झाली तरी अनेकजण मंत्र्यासारखेच वागतात’; काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

महत्वाच्या बातम्या- 

“मला असं वाटतंय की मी एका देवाची मुलगी आहे”

…म्हणून आमचा दिल्लीत पराभव झाला; अमित शहांनी सांगितलं खरं कारण

शिवसेना सत्तेसाठी अजून किती लाचार होणार?- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या