Top News

मराठा मोर्चा मध्यस्ती प्रकरण; राणे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर संताप

मुंबई | मराठा क्रांती मोर्चात मध्यस्थी केल्यावरुन सोशल मीडियात मराठा मोर्चेकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. अनेकांनी राणे पिता-पुत्रांना लक्ष्य केलं आहे. 

नारायण राणे यांनी काल मराठा क्रांती मोर्चात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. आज त्यांनी मराठा मोर्चेकऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

दरम्यान, मराठा मोर्चेकऱ्यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणारांचा मराठा मोर्चाशी काहीही संबंध नाही, असं मोर्चेकऱ्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

https://twitter.com/nitinkumarjdhav/status/1023545565945061376

https://twitter.com/jagdishdesai12/status/1023542868894396416

महत्त्वाच्या बातम्या–

-…त्या मराठा मोर्चेकऱ्यांना सरकार माफ करणार नाही!

-मेगा भरतीत मराठ्यांवर अन्याय होणार नाही- मुख्यमंत्री

-मराठा मोर्चेकऱ्यांनी खासदार राजू शेट्टींना पिटाळून लावलं!

-आयुष्यात माणसानं एकदा तरी पांडूरंगाची वारी अनुभवावी- नरेंद्र मोदी

-पिंपरीत मराठा मोर्चेकरी आक्रमक; बसची तोडफो़ड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या